जय संतोषी माँ सिनेमातून पदार्पण केलेल्या नुसरतने हळूहळू बाॅलिवूडमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. नुकताच नुसरतने आपल्या इंस्टाग्रामवर पिक्चर पोस्ट केलाय या ओवरसाइज्ड ओपन शर्टमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.मोकळे केस आणि लाईट मेकअपमुळे ती खूप बोल्ड दिसत आहे.
दरम्यान, नुसरतने अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. २००९ साली ‘कल किसने देखा’ सिनेमात झळकली. २०११ साली आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. २०१५ साली ‘प्यार का पंचनामा२’ मध्ये ती पुन्हा दिसली. मात्र तिला खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली ती २०१८ साली आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमानंतर. आज नुसरत खूप यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.