मकर संक्रांती निमित्त आज पुण्यातील भक्तांनी पंढरूरमधील विठ्ठल मंदिराची ६० प्रकारांच्या फळभाज्या, सुगंधित फुले, तिळगुळ, पतंगांचा वापर करून सुंदर, मोहक सजावट केली
दरम्यान, सजावटीमध्ये गवार, भेंडी, फ्लॉवर,गाजर, वांगी, बीट ,कोबी अशा फळ भाज्यांचा वापर केला आहे. तर फुलांचा वापर करताना त्या मध्ये तिळगूळ आणि पतंगांचा देखील सुरेख रीतीने वापर केला आहे