देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आभार मानले आहेत.याबाबत राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमवेतच्या विविध बैठकांमध्ये सातत्याने केलेल्या मागणीची दखल घेतली गेली.