• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
  • THE TEAM
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
  • THE TEAM
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
  • THE TEAM
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home LIFESTYLE

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Ravi Chavan by Ravi Chavan
October 3, 2018
in LIFESTYLE
0 0
0
0
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या मोबाइल हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्व जण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या मोबाइलवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या मोबाइलचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. या मोबाइलच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या अधीन होत चालले आहेत.

1) ब्रेन ट्युमर
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.

2) तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.

3) सुसंवादाची कमी

प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.

4) एकाग्रतेचा अभाव
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.

Ravi Chavan

Ravi Chavan

Related Posts

HEALTH

हिवाळ्यात आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी टिप्स

December 4, 2019
LIFESTYLE

गांंगुलीने स्वीकारला पदभार

October 23, 2019
LETEST NEWS

‘Dominos Pizza’ होणार बंद

October 18, 2019
LIFESTYLE

ई-सिगारेटचा वापर केल्यास सहा महिन्यांपर्यंत कैद

October 12, 2019
LIFESTYLE

गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक तापमानाची नोंद

September 24, 2019
LETEST NEWS

मेस्सी सहाव्यांदा बनला फिफा फुटबॉलर ऑफ द इयर

September 24, 2019
  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 6, 2018

नाळ; तुमची खरी आई शोधण्याचा प्रयत्न कराच

November 17, 2018
गरिबांना धोका देणाऱ्याला आता जेलची हवा – मोदी

गरिबांना धोका देणाऱ्याला आता जेलची हवा – मोदी

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0
‘काॅग्रेस’आणू शकते अच्छे दिन

‘काॅग्रेस’आणू शकते अच्छे दिन

0
‘जिओ’ ला वोडाफोन देणार टक्कर 

‘जिओ’ ला वोडाफोन देणार टक्कर

0

फिनलंडच्या साना मरिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान

December 10, 2019

हिवाळ्यात आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी टिप्स

December 4, 2019

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

December 2, 2019

बरं झालं मी मुलगा आहे

November 30, 2019

Recent News

फिनलंडच्या साना मरिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान

December 10, 2019

हिवाळ्यात आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी टिप्स

December 4, 2019

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

December 2, 2019

बरं झालं मी मुलगा आहे

November 30, 2019
The Voice of Mumbai

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

फिनलंडच्या साना मरिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान

December 10, 2019

हिवाळ्यात आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी टिप्स

December 4, 2019

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
  • THE TEAM

© 2018 The Voice Of Mumbai

Login to your account below

Forgotten Password?

Fill the forms bellow to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In