Tag: Corona Crisis

राष्ट्रवादीने एमएमआरडीएलाही दाखवले खड्डे

मुंबई। मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांची दुरुस्ती आठवडाभरात त्वरित न केल्यास पाठपुरावा आंदोलन करू, असा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने ...

Read more

कोरोना काळात नवी मुंबई महापालिकेचे काम उल्लेखनीय – डॉ नीलम गोऱ्हे

कोरोनाच्या वैश्विक संकटात नवी मुंबई महानगरपालिकेने उल्लेखनीय काम केले आहे. विशेषत: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना तसेच महिलांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने ...

Read more

कोविड लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना प्रवास सूट देण्याबाबत विचार करावा: मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कोविड -१९ साथीच्या काळात सामान्य जीवन पुन्हा रुळावर आणण्याच्या पहिल्या टप्प्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कोर्टाने म्हटले ...

Read more

कोरोना ची तिसरी लाट सुरवातीच्या टप्प्यात, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा.

कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचली आहे, असा इशारा डब्लूएचओ चे प्रमुख टेड्रोस अधनोम यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जगाला ...

Read more

कोरोना लढाईचे नेतृत्व गडकरींकडे द्यावे : सुब्रमण्यम स्वामी

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे ...

Read more

निरोगी राहायचंय ? मग हे घरगुती उपाय नक्की करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देश बिथरून गेला आहे. प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार वेगवेगळे सल्ले देत आहे. पण खरंच त्यातील काही सल्ले ...

Read more

ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे? हे लक्षात घेता रतन टाटांनी उचलले मोठे पाऊल

आज सकाळपासून सोशल मीडियावर सर्वत्र #ThisIsTata या हॅशटॅगचा ट्रेंड सुरु आहे. या हॅशटॅगचा अर्थ म्हणजे थेट उद्योगपती रतन टाटा असा ...

Read more

भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक

गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक ...

Read more

देशातील प्रत्येक ५ करोना रुग्णांमध्ये ३ महाराष्ट्रातील

महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग वेगानं फोफावत चालला आहे. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून, दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठताना दिसत ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

Recent News