महिलादिनी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन फ्री; ‘प्लॅनेट मराठी’च अभिनव उपक्रम

मुंबई : मराठीतलं पहिलं ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठी या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना मनोरंजनासाठी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात येणार आहे.

महिला दिनी फ्री सबस्क्रिप्शनसाठी
आताच डाऊनलोड करा ‘प्लॅनेट मराठी’ अ‍ॅप!

दरम्यान, ८ मार्चला हे सब्स्क्रिप्शन महिलांना फ्री मध्ये घेता येईल. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरवरुन प्लॅनेट मराठी ओटीटीचं ऍप डाऊनलोड करुन सब्स्क्रिप्शन घेता येईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.