मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.