पद : सहायक भाषा संचालक (वर्ग-२)(अ.जा.)
अर्हता : पदवी/पदव्युत्तर पदवी (मराठी विषयात किमान द्वितीय श्रेणी)
अनुभव : प्रशासकीय अनुवादाचा अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. २१ जुलै २०१७
अधिक माहिती : www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.
Tag Job, Noukary, Maharashtra job