सध्याच्या काळात मायक्रोव्यवचा अधिक प्रमाणात उपयोग होत असला तरी मायक्रोवेव वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे ठरते.
मायक्रोवेव्ह वापरताना घ्यायची काळजी :-
1) मायक्रोवेव मध्ये डिश ठेवल्यानंतर दरवाजा व्यवस्थित बंद करा.
2) मायक्रोवेव मध्ये नेहमी काच व सेफ भांड्यांचा वापर करा.
3) ॲल्युमिनियम फाईल वा गोल्डन लाईन असलेल्या क्रोकरी या मध्ये ठेवू नका
4) गॅस,रेडिओ,टीव्ही इत्यादी जवळ मायक्रोवेव ठेवू नका.
5) मायक्रोवेव्ह मध्ये काम करतेय कॉटनचे हातमोजे वापरा.
6) कोणती भाजी गरम करते वेळी ती झाकूनच गरम करा.
7) आठवड्यातून एकदा मायक्रोवेव चांगल्या डिटर्जंट मध्ये ओला कपडा बुडवून त्याने व्यवस्थित पुसून घ्या.
8) मायक्रोवेव्ह भिंतीपासून चार ते पाच इंच अंतरावर ठेवा एकदम चिटकून ठेवू नका.