हिवाळ्याला सुरूवात झाली असून हवामानातही काही बदल होत आहेत. या हवामानातील बदलामुळे आपल्या त्वचेवर काही परिणाम होवू शकतात. या थंड वारा मुळे त्वच्या कोरडे आणि निर्जीव होत जाते.आपण हिवाळ्यात गरम कपडे वापरत असतो.तर आपण काही टिप्स सांगणार आहोत हिवाळ्यासाठी.
१) हिवाळ्यात त्वचेची मालिश करावी. हिवाळ्यात त्वचेची कोरडे पणा दुर करण्यासाठी मालिश हा एक चांगला पर्याय आहे. नारळ किंवा बांधकाम तेलाने आपल्या शरीराची मालिश करा. त्वचेला माॅइस्चरायझर मिळेल.
२) हिवाळ्यात पायाची काळजी घेणे तितकेच महत्वाचे. कारण आपण चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी.आपण व्यवस्थितपणे पायाची काळजी घेवू शकत नाही. पायात साॅक्स परिधान करून झोपने. अशी तुम्ही पायाची काळजी घेवू शकत.
३) हाताची काळजी घेणे सुध्दा आवश्यक आहे. हाताची त्वच्या उर्वरित त्वचे पेक्षा मऊ असते. हिवाळ्यात हात फुटणे अशी समस्या येत असते. दिवसातून २/३ वेळा आपल्या हातावर माॅइस्चरायझस लावणे आवश्यक आहे.
४) थंड हवेचा प्रभाव प्रथम ओठांवर असतो. म्हणून ओठांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. नेहमी ओठांवर लिप बाम लावा. किंवा ओठांचा मलम तेल लावल्याने ओठ चांगले राहतात.