ADVERTISEMENT
पुणे: भाजप सरकारने अच्छे दिन म्हणत नोटबंदी आणि आता सोने घालण्यावरही मर्यादा आणल्या. नोटाबंदीमुळे बँकेत रोख रक्कम उपलब्ध नाही. यामुळे अनेकांच्या घरात खायला अन्न नाही. उद्या कोणी किती कपडे घालायचे हे पण सरकारच सांगेल की काय, अशी भिती अनेकांच्या मनात आहे. असे सलाल करत नारायण राणेंनी सरकारवर तोफ डागली.खरे दिन आणण्याची क्षमता फक्त काॅग्रेस पक्षात आहे असेही राणे म्हणाले.