मुंबई:रिलायन्स जिची ४ जीने हॅपी न्यू ईयर या नावाने निशुल्क इंटरनेट, काॅलिंग सुविधा ग्राहकांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता वोडाफोन ४ जी ही ग्राहकांना ४ जी डेटा फ्री देणार आहे.या दोन्ही बड्या कंपन्यामध्ये ४ जी वार चालणार हे निश्चित. मात्र ग्राहकांना फायदा होणार. वोडाफोन ४ जी १० दिवस डेटा काॅलिंग फ्री देणार आहे. मात्र ही ऑफर काही ठराविक शहरांमध्ये असणार