नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक भूकंप झाले आहे; हे जरी खरे असले पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे सामान्य जनांना न्याय मिळणार आहे. काळंधन जमवणा-याला आता जेलची हवा खावी लागणार आहे. मात्र देशात सर्वत्र काळ्याधनाच्या विरुद्ध वातावरण असताना सुद्धा काही दलाल ५००आणि १००० नोटा घरपोच बदलून देऊ असे सरसकट वर्तमानपत्रात जाहिरात देताहेत.