मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नवी मुंबई शाखेच्या वतीने आज एस. एस. महाविद्याल सीवूड येथे नवी मुंबई महानगराचा अभ्यासवर्ग संपन्न झाला. या वर्गात सैदधांतिक भूमिका, कार्यकर्ता व्यवहार, महाविद्यालयीन कामं, प्रवास व संपर्क यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कोकण प्रदेशमंत्री प्रमोद कराड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रा. वरदराज बापट, मिहीर देसाई, दर्शन बाबरे उपस्थित होते. या वर्गाला विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थी ३५,विद्यार्थिनी ३,प्राध्यापक २,पूर्व कार्यकर्ते ५ असे एकूण ४५ संख्या उपस्थित होती. निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविपचे पूर्व कार्यकर्ते श्री कृष्णा बांदेकर यांनी वर्ष २०१७-२०१८ साठी महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. नीलकंठ बिजलगावकर व महानगर मंत्री म्हणून अमित ढोमसे यांची घोषणा केली.
नवी मुंबई महानगर कार्यकारणी
महानगर अध्यक्ष; प्रा. नीलकंठ बिजलगावकर
महानगर मंत्री; अमित ढोमसे
महानगर सहमंत्री;अनुष्का शेट्टी, विजय शर्मा, राज शिंदे
विद्यार्थीनी प्रमुख; युक्ता मतलापुरकर
महाविद्यालय प्रमुख; श्रीकांत जाधव
महाविद्यालय सहप्रमुख; कृष्णा दुबे
तंत्रशिक्षण कार्यप्रमुख; भुषण पाटिल
तंत्रशिक्षण कार्यसहप्रमुख;काम संग ऋषिकेश सांगळे
SFD प्रमुख; कार्तिक अग्रवाल
कोष प्रमुख; सत्यम जगताप
व्यवस्था प्रमुख; भरत आडे
ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ
प्रमुख; शशिकांत पाटिल
सहप्रमुख-हामिद अंसारी
इंदिरा गांधी इंजिनीरिंग कॉलेज
प्रमुख-
सुमित पवार
सहप्रमुख-
शिवम लोणकर
मॉडर्न कॉलेज
प्रमुख-
अनिकेत धनावड़े
सदस्य-
डॉ कुरुष