मुंबई | मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपही नागरिकांनी भाजपला साथ दिलीय. ९५ जागांच्या या महापालिकेत हाती आलेल्या ७८ निकालांपैकी तब्बल ५१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत.शिवसेना भाजपला टक्कर देईल असं मानलं जात होत. मात्र शिवसेनेला १६ जागांवर विजय मिळालाय.दुसरीकडे काँग्रेसने ९ जागा मिळवल्या असून राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेला खातंही उघडता आलेलं नाही.