मुंबई | भारतीय हास्य क्षेत्रातील मोठं नाव अर्थातच कपिल शर्मा. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ सुपरहिट ठरला असला तरी अनेक वादामुळे या शोला ग्रहणही लागले. अनेकदा अफवा पसरल्या शोधत बंद पडणार. मात्र ह्या अफवा नुसत्या अफवा न राहता याच रुपांतर सत्यात झालाय. द कपिल शर्मा शो बंद पडलाय. त्यामुळे बरेच चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान कपिल शर्मा यांनी म्हटलय मी पुन्हा नव्या जोमात प्रेक्षकांना भेटेल. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा आजारी असल्यामुळे या शो ला बंद करावे लागले. आता द कपिल शर्मा शोची ची जागा द ड्रामा कंपनी घेणार आहे.