मुंबई | बहुतेक लोकांची दिनचर्या वृत्तपत्र वाचनाने होते. रोजच्या वाचनात आपण अनेक वृत्तपत्र हाताळत असतो. प्रत्येक वृत्तपत्रात आपल्याला खालच्या बाजूला रंगीत ठिपके दिसतात हे रंगीत ठिपके का दिलेलं असते आपणास ठाऊक आहे का?
निळा, लाल, पिवळा आणि काळा असे चार ठिपके पेपरमध्ये असतात यांचे प्रमुख कारण असे की वृत्तपत्राची छपाई कशी झाली आहे हे चार ठिपके दर्शवितात त्यामुळे छपाई करण्यास मदत होते.