नवी दिल्ली | दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून मोलाची कामगिरी बजावली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात संघाच प्रतिनिधित्व करुन महाराष्ट्राला विजय मिळवून दिले.
दिल्ली येथे १७ वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय पातळीवर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऋतिका राठोड हिचे सर्वच स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहेत.