मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई महानगरच्या वतीने पूर्व कार्यकर्ता स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर यांच्या विशेष उपस्थितीत पूर्व कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आयोजित केले आहे.
१२ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता कार्यक्रम मातोश्री टाॅवर, दादर, पश्चिम, मुंबई येथील कार्यलयात होईल. पूर्व कार्यकर्त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे अभाविप मुंबईने आवाहन केले आहे.