इटली | भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कप्तान विराट कोहली याचा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या सोबत विवाह बंधनात अडकला. अगदी मोजक्याच लोकांना या विवाह सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले होते.
येत्या २१ डिसेंबरला दिल्ली तर २६ डिसेंबरला मुंबई येथे या विवाहाचे रिसेप्शनल देण्यात येणार आहे. जगातल्या महागड्या रिसाॅर्टमध्ये हा विवाह संपन्न झाला.