गुजरात | पाटीदार समाजाचा युवा चेहरा हार्दिक पटेल यांनी इव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केला आहे. जर निवडणूक निकालाला महिनाभर थांबावे लागत असेल तर इव्हीएम मशीनचे उपयोग काय असा सवाल परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हिमाचल प्रदेश येथे निवडणूक होवून महिनाभर मतदान इव्हीएम पेटीत बंद होते. यापेक्षा तर बॅलट पेपर चांगले असे हार्दिक यावेळी म्हणाले. गुजरात निवडणूकीचा निकाल चांगला लागले असे हार्दिक पटेल यांचे मत आहे.