मुंबई | शासकीय नोकरीच्या शोधात आहात? आता चिंता करण्याची गरज नाही. भारत सरकारच्या भारतीय डाक मध्ये महाराष्ट्र २८४ पदाची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील दहावी पास असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ग्रामीण डाक सेवक असे पदाचे नाव आहे.
या पदासाठी उमेदवाराचे किमान १८ वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे. जास्तीत जास्त ४० वर्षे वयापर्यंत या पदाचे अर्ज दाखल करु शकतात. खुल्या प्रवर्गासाठी आणि ओबीसीसाठी १०० शुल्क आकारले जाणार आहे तर मागासवर्गीयसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे.
आॅनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
www.appost.in
www.gdsonline