मुंबई | आपल्या अभिनयातून लोकांच्या मनात अभिनयप्रिय असलेली अभिनेत्री अर्थातच विद्या बालन तिच्या आगामी चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.
भुलभुलैया, लगे रहो मुन्नाभाई, कहाणी, दर्टी फिल्ममधून आपल्या अभिनयाची छटा उमटविणा-या विद्याला इंदिरा गांधी यांचा भूमिके पाहायला आवडेल यात शंका नाही.