मुंबई | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्ते, संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम आणि परिसरात शौचालयांची सोय ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.