मुंबई | माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जेव्हापासून आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासून राज्यातील कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
“राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता आम आदमी पार्टी शिवाय पर्याय नाही.” असे आपचे ज्येष्ठ नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी म्हटले आहे. आप राज्यात सर्वत्र निवडणूक लढविणार आहे असेही ते शिवाजी मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.