औरंगाबाद | अनुलोम महाराष्ट्र आयोजित सामाजिक कार्य विकास मेळावा मराठवाडा विभाग-२०१८ मध्ये १०० प्रदर्शनीपैकी राधिका फाउंडेशनची निवड झाली. हजारो संस्था सदस्याचा, उद्योजकांचा मेळाव्यात सक्रिय सहभाग विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी स्टॉलला खास भेट दिली.
त्याचबरोबर मेघना बोर्डीकर, अभय चाटे, बीड येथील समाजसेवक खटोड़जी, औरंगाबादचे उपमहापौर, मराठा क्रांति मोर्चाच्या नखातेताई यांची स्टॉलची विशेष भेट घेऊन फाऊंडेशनचा सन्मान केला.