“जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !”
– लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.
“भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा !
– नेताजी सुभाषचंद्र बोस
“नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजाच्या इतिहासाची गरज आहे !”
– अॅडॉल्फ हिटलर
“शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजी महाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !”
– स्वामी विवेकानंद
“जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यानां ‘सुर्य’ संबोधले असते !”
– बराक ओबामा, अमेरिका
“जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचे स्वप्न सुध्दा पाहता आला नसते !”
“उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !”
– शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर
“क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !”
– बडी बेगम अलि आदिलशाह
“शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही !”.
– शाहिस्तेखान
“काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? सिवा_भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहाद्दूर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !”
– औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)