पुणे | देहू येथे होणार आहे. केवळ अत्यंत भाग्यशाली लोक ज्या दैदीप्यमान सोहळ्याला याची देही याचि डोळा पाहु शकतात असा संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा या फाल्गुन म्हणजेच ३ मार्च,२०१८ रोजी संपन्न होत आहे.
तरी सर्व वैष्णव वारकरी आणि जे जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या गुरुस्थानी ठेवतात अशा सर्वांना तुकाराम बीजेचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ऐसा सांडोनी सोहळा । मी का राहीन निराळा ॥