मुंबई | राज्याची उपराजधानी नागपूर येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन होत असते. यावर्षीचे राज्य विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे होणार आहे. विधानसभेचे कामकाज दुपारी ११ वाजता सुरु होणार असून विधान परिषदेचे कामकाज याच दिवशी दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयातून संबंधित माहिती जाहीर करण्यात आली आहे.
– प्राची मोहिते