लातूर | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नव्याने चालू केली स्लिपर बस सेवा अर्थातच शिवशाही. शिवशाही बसमुळे राज्यभरात दळणवळण सोयीचे झाले असतांना लातुरच्या मुरुड परिसरात शिवशाहीचा उपघात झालाय. या अपघातात सुदैवाने जीवीत हानी झाली नसून एक प्रवासी गंभीर जखमी झालाय.
अपघातात जखमी झालेला प्रवाशी मुळचा यवतमाळचा असून त्याचे नाव राजेश देवसरकर आहे. देवसरकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे.