बुलढाणा | आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रदीप जाधव यांना राज्यस्तरीय देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले बुलढाणा येथील दिव्य फाउंडेशनच्यावतीने स्थानिक गर्दे वाचनालय आयोजित एका सोहळ्यात येथील राष्ट्रीय खेळाडू आणि समाजसेवक प्रदीप जाधव यांना दिव्य ज्योत पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रदीप जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे या फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी राज्यातील अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.
यावर्षी सुद्धा ५१ सामाजिक कार्यकर्त्यांना शाल-श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या ५१ जणांमध्ये हनवतखेड च्या प्रदीप जाधव यांचा समावेश होता जाधव हे अनेक वर्षांपासून देशासाठी खेळत आहे अनेक सुवर्णपदके सुद्धा जिंकली सामाजिक कार्य करत आहेत यांना आजपर्यंत बरेच पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांनी हा पुरस्कार आईच्या वडील वडील म्हणजेच म्हणजे हरिश्चंद्र राठोड यांच्या सानिध्यात यांना डेडिकेटेड घेऊन करून हा पुरस्कार स्वीकारला.