पाहा बादाम खाण्याचे दैनंदिन जीवनात होणारे फायदे
रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खावे हा सल्ला अनेक देत असतात. मात्र बदाम खाण्याचे दैनंदिन जीवनात हेणारे फायदे आपण पाहणार आहोत. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम जास्त गुणकारी असतात.
१) स्मरणशक्ती वाढण्यास मदत
बदाम खाल्याने स्मरणशक्तीच नाही तर अजून अनेक फायदे होतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामूळे शरीराला अनेक उपयुक्त फायदे होतात.
२) नियमित बदाम खाल्याने डोळे तेजस्वी राहतात
बदामाचे रोज सेवन केल्याने डोळे अधिक तेजस्वी होण्यास मदत होते
३) पचनशक्ती होण्यास मदत
दैनंदिन जीवनात बदामाचा सेवन केल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
४) सदीँ आणि पडसे कमी होण्यास मदत
दैनंदिन आहारात बदामाचा सेवन केल्याने. सदीँ, पडसे कमी होण्यास
५) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत
रोज नेमाने बदाम खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. अल्फाल टोकोफेराॅलची माञा वाढते, जे एकसामान्य ब्लड प्रेशरला व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्वाची ठरते.
६) केसांच्या आरोग्यासाठी सुध्दा फायदेशीर
केसांच्या आरोग्यासाठी डाॅक्टर सुद्धा रोज बदाम खाण्याचा सल्ला देतात.
७) वजन कमी करण्यास मदत
बदाममुळे पचनक्रिया सुधारते. बदामात कॅलरी कमी असल्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा. वारंवार लागणार्या भूकेवर नियंत्रण होण्यास मदत मिळते.