सुंदर दिसणे सर्वांना आवडत असते. पण प्रदूषण,केमिकल्स यामुळे आपला चेहरा खराब होवू शकतो. जसेकी चेहरा काळा पडणे,पिंपल्स येणे अशा समस्या आपल्याला येत असतात.
यासाठी घरगुती उपाय आपण सांगणार आहोत. चेहर्याच्या सुंदरतेसाठी आपण मोठ्या प्रमाणात अत्यंत महागडे मेडिसिन,सप्पलीमेंट,काॅस्मेटिक ब्युटी प्रोडक्टस वापरत असतात.
काही घरगुती उपाय
● दुधाच्या मलाईमध्ये थोडीशी हळद मिक्स करून चेहर्यावर लावल्याने चेहर्याचा रंग गोरा होतो.
● हळद आणि नारळाच्या तेलाचा लेप लावल्यास चेहर्यावर चमक आणि चेहर्यावर glow येतो.
● चेहर्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी लावल्याने देखील फायदा होतो.
● पपई चेहर्याचा रंग उडण्यासाठी फायदेशीर ठरते.
● तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहर्यावर लावल्याने चेहरा टवटवीत होतो.
● चेहरा दिवसातून कमीतकमी 2-3 वेळा सुद्ध पाण्याने धुवावे.