औरंगाबाद | सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देऊ असा इशारा मंगळवारी २४ जुलैला कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. चार वाजेपर्यंतची डेडलाईन संपल्यावर जाधव यांनी आज आपला राजीनामा दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे सरकारने अध्यादेश उद्यापर्यंत न काढल्यास राज्यातील इतर आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.