शरिरात जास्त चबीॅ तयार झाली की शरिराच वजन वाढण्यास सुरूवात होत असते. आपल्या शरीरात चबीॅ सामान्य प्रमाणापेक्षा जास्त तयार होते तेव्हा आपले शरिर जाड दिसायला लागतं. वजन वाढण्याच मुख्य कारण. कबीॅ वाढणे, सारखे आराम करणे, व्यायाम न करणे, तेलकट पदार्थाचा जास्त प्रमाणात सेवन करणे. काही लोकांमध्ये वजन वाढणे अनुवांशिक सुध्दा असते.
1) नेहमी व्यायाम केल्याने चबीॅ कमी करण्यास मदत होते .
2) वजन कमी करण्यासाठी मध अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. मध आणि लिंबूचा रस गरम पाण्यात मिक्स करून पिंल्याने अतिरिक्त चबीॅ कमी करण्यास मदत होते.
3) कोबी (पत्ता कोबी) मध्ये चबीॅ कमी करण्याचे गुण असतात.
4) गाजराचा रस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.