मुंबई | महाकवी नामदेव ढसाळ दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांवर कविता लिहायचे, ते कालवश झाल्या नंतर त्यांच्याच कवितेच बोट धरून चालणाऱ्या कवींनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. मराठीचे प्राध्यापक कवी सुदाम राठोड यांनी नामदेव ढसाळ यांचा वारसा जपत कवितेच्या माध्यमातून जनमानसात उर्जा निर्मितीच काम करत आहेत.
सुदाम राठोड याच्या ‘आंबेडकर २०१६’ या कवितेला राज्यभरात अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी लिहिलेली कविता बघण्यासाठी नांगर या युट्यूब चॅनलवरील खालील लिंकवर क्लिक करा.
Subscribe – Like – Share