नवी मुंबई | रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशनच्या वतीने ‘ट्रान्सफॉर्म पनवेल’ हा उपक्रम चांगू काना ठाकूर महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होत. या उक्रमाअंतर्गत ‘आंतर महाविद्यालयीन रीसर्च पेपर स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी आरोग्य, सिंग्नल, रोड, प्लास्टीक, सोशल मिडीयाचा प्रभाव व त्यांचा दुरुपोयोग, शहरातील पायाभूत सुविधा यांसारख्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले असून, त्यावर तज्ञांसोबत सोबत चर्चा करण्यात आली.