बर्याचदा स्त्रियांबद्दल असे म्हटले जाते. की त्याच्या मनाला समजून घेनं खूप कठीण आहे. बर्याचदा आपण चित्रपट,गाणी किंवा कथांमध्ये उल्लेख केला आहे की स्त्रिंयाना वाटते काही आणि म्हणतात काही. आणि करतात काही वेगळचं परंतू त्याना प्रभावित करणे कठिण नाही खरं तर महिलांना त्याचे कौतुक सर्वात जास्त ऐकायला आवडत. स्त्रिंयाना आकषिॅत करण्यासाठी बहुतेक पुरूष स्त्रिंयाची प्रशंसा करतात. यात शंका नाही.
1) त्याच्या सौंदर्याचे कौतुक करणे- या जगात अशी व्यक्ती कोण आहे. जो त्याच्या सौंदर्याचे कौतुक ऐकुन आनंदी होणार नाही. परंतु या बाबतीत महिला आघाडीवर असतात.
2) तू माझा पहिला प्रेम आहेस- महिलांच फक्त कौतुकच. न करता आपल्यासाठी ती खास आहे. याची जाणीव देखील करा.
3) कोणताही निर्णय घेतांना त्याला विचारा- घरा मध्ये कोणतेही बदल करायचं तर आपल्या बायकोला नक्की विचारा.