राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०१८ रोजी अक्षयपात्र सभागृह, रॉयल पॅलेस इमारत कराड येथे अभाविपचा अभ्यास वर्ग संपन्न झाला. अभ्यासवर्गाचे उद्घाटन कोल्हापुर विभाग संघटनमंत्री गीतेश चव्हाण, कराड संपर्क शाखा प्रमुख ऋषीकेश पाटील, प्रा. वैशाली आगरकर व कराड शहर विस्तारक ऋषीकेश कासांडे यांनी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून केले.
पहिल्या सत्रात अभाविप परिचय हा विषय प्रा. वैशाली आगरकर यांनी मांडला.अभाविप कोल्हापूर विभाग संघटनमंत्री गीतेश चव्हाण यांनी कराड शहर अध्यक्ष व मंत्री यांची घोषणा केली.तसेच कराड जिल्हा संयोजक म्हणून ऋषीकेश पाटील याची घोषणा केली.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता शहर अध्यक्ष म्हणून प्रा. वैशाली आगरकर व कराड शहर मंत्री म्हणून नीरज सबनीस यांची घोषणा करण्यात आली.
शहर अध्यक्ष प्रा. वैशाली आगरकर यांनी उर्वरित कार्यकारिणी व चार महाविद्यालयाचे महाविद्यालय अध्यक्षांची घोषणा केली. ★कोल्हापूर विभाग संघटनमंत्री गीतेश चव्हाण यांनी अभ्यासवर्गाचा समारोप केला.
अभ्यासवर्गास १० महाविद्यालयातुन १७ विद्यार्थी, १२ विद्यार्थिनी, १ प्राध्यापक असे एकूण ३० कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड शहर कार्यकारिणी २०१८-१९
अध्यक्ष – प्रा.वैशाली आगरकर
मंत्री – नीरज सबनीस
सहमंत्री – मृण्मयी आचार्य
कार्यालय मंत्री – वरद कुलकर्णी
कोष प्रमुख – विध्देश्वर चव्हाण
प्रसिद्धी प्रमुख – हृषीकेश विदार
विद्यार्थिनी प्रमुख – जयश्री देशपांडे
TSVK प्रमुख – केतकी जोशी
TSVK सह-प्रमुख – स्वप्निल पाटील
अभ्यास मंडळ प्रमुख – चैतन्य पुजारी
कलामंच प्रमुख – आर्या आगरकर
शहर विस्तारक – ऋषिकेश कासांडे
सदस्य –
ऋषिकेश पाटील
वैद्य. मिहीर वाचासुंदर
महाविद्यालय अध्यक्ष
SGM जूनियर कॉलेज
अध्यक्ष – वेद कुलकर्णी
उपाध्यक्ष – आर्या फणसळकर
शासकीय अभियांत्रिकी
अध्यक्ष -महेश शेजुळ
शासकीय तंत्रनिकेतन
अध्यक्ष – दीपम पोरे
वेणुताई चव्हाण कॉलेज
अध्यक्ष – श्रीकांत माने
कराड जिल्हा संयोजक
ऋषीकेश पाटील.