नागपूर | नागपूर येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या विभागात आभाचा हीचा२०० IM प्रकारात दुसरा क्रमांक व ४००मी. IM मध्ये तृतीय क्रमांक मिळाला. आभाही न्यू काँलेजची विद्यार्थीनी आहे.
त्याचबरोबर न्यू काँलेजच्या मुलींच्या संघाने१००x४ मी. फ्रीस्टाईल रिले व १००x४मी मिडले रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळाला.आभाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे.