मुंबई | स्वातंत्रसेनानी, दलीत मित्र निष्काम कर्मयोगी,समाजसुधारक बाबुसिंह राठोड यांच्या स्मुतीदिनानिमित्य राज्यात ठिकठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून नागरिक या भारत मातेच्या थोर सुपत्रास आदरांजली वाहणार असुन १०.५० वाजताआमदार निवास मुंबई येथे वसंतविचार मालेचे कार्यकर्ते गोंविद राठोड,राजेश चव्हाण जालनेकर,भाऊंचे नातू सचिन राठोड तथा रितेश पवार यांनी कार्यकमाचे आयोजन केले आहे.
तर त्याच्या जन्मगांवी लोहगाव येथे शिवसेनेचे युवा नेते तथा भाऊंचे नातू दिनेशदा राठोड यांनी लोहगाव येथे कार्यकमाचे आयोजन केले,तसेच कारंजा येथे समाजबांधवांना साय.६वाजता आदरांजली अपॆण करतिल पोहा सकॆलमधील सर्व ग्रामपंयात मध्ये देखील कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात येणार आहे