शाळा म्हटलं की विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हटलं की शाळेचा गणवेश विद्यार्थ्यांना अनिवार्य असते. असेच काही आता शिक्षका बद्दल होणार आहे. म्हणजे आता शिक्षकांना ही ड्रेस कोड अनिवार्य असणार आहे.
दरम्यान येत्या 15 आॅक्टोबर पासून शाळेतील शिक्षकांना ही होणार गणवेश सक्तीचे त्यामुळे शिक्षकांनाही गणवेश परिधान करुनच शाळेत याव लागेल.