आपले पंचेन्द्रिय हे परमेश्वराने बहाल केलेली अमूल्य देणगी होय. यापैकी एक म्हणजे डोळा!
या डोळ्यांनीच आपण बाह्य जगाशी जोडले गेलो आहोत. सृष्टी, जग, निसर्ग यांचे सौदर्य अनूभवत आहोत. तेव्हा आनंद,.दुःख, राग -द्वेष यासार्यांचा अविष्कार डोळ्यांमुळेच होतो.
परंतु, आजकाल या डोळ्यांच्या समस्या लोकांमध्ये तीव्रतेने वाढू लागल्या आहेत. प्रदूषण, धूळ, टि.वी. – काँम्पुटर, ताण तणाव आदीचा परिणाम डोळ्यांवर होतो.पण त्याच आयुष्य वाढवण गरजेचे आहे. जे आपण सोप्प्या पद्धतीने करत नाही. इतकच नाहीतर लोकं इतकी खर्चिक झालेत की, घरगुती उपायांकडे लक्ष घालत नाहीत. यासाठी मी तुम्हाला घरगुती टिप देणार आहे. यामूळे
तुम्ही डोळ्यांना आराम देऊ शकाल,स्वच्छ व सतेज डोळे कसे प्राप्त करू शकाल..
याकरिता हा प्रयोग नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला मोहरीचे अनेक फायदे माहिती असतील. मोहरीच्या तेलाचेही फायदे ठावूक असतील, पण असा फायदा कदाचित पहिल्यांदाच एकत असणार. यासाठी तुम्हाला मोहरी ही अत्यंत लाभदायक ठरेल.. ! मोहरी ती कशी काय?? ही कदाचित एखादी रेसिपी असेल ?? किंवा ती डोळ्यांना कशी लाभदायक?? हे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेलच. पण हे अगदी खर आहे. शिवाय ही एक मसाज पद्धत आहे आणि गुण पण तितकाच खरा आहे.
चला तर काय ते लवकरच जाणून घेवूया.
१. १००ग्रँम मोहरी घ्या.
२. एका पातेल्यामध्ये ओता.(ही मोहरी तुम्ही फक्त या प्रयोगासाठीच वापरात आणा.)
३. हाताला तेल चोळून किमान १५ मिनट हाताचे तळवे अलगद फिरवा. या प्रमाणे तुम्ही पायाच्या तळव्यानांही त्यात चोळू शकता.
४. हा प्रयोग म्हणजे अँक्युप्रेशर उपचारपद्धती होय. यामुळे तुमच्या नजरेची समस्या खूपअधिक प्रमाणात कमी होईल. आणि ती तुम्हाला प्रत्यक्षात जानवेल. याउलट या थेरेपीचे आणखी विशेष लाभ होतील.
यासाठी मात्र दिवसातले १५ मिनिट द्यावे लागतील.. तर वाट कसली बघताय एकदा करून बघाचं आणि लवकरच पोस्ट शेअर करा….