तुमच्या शरीराला दिवसभरात जेवढ्या कॅलरीज लागतात, त्यापेक्षा जास्त कॅलरीजचा आहार आपण करायला पाहिजे. नेहमी आपण वजन कमी करण्यासाठी उपाय करत असतो. परंतु वाढन ही जशी समस्या आहे. तशी वजन न वाढणे ही सुद्धा एक समस्या आहे. बारिक व्यक्तींना आपलं वजन कसं वाढवायचे याची नेहमीच काळजी असते. आपलं वजन वाढावं, शरीरात उर्जा राहावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.कमीतकमी दिवसातून दोन वेळा तरी जेवण करायला पाहिजे. आणि मधल्या वेळत सुकामेवा खायला पाहिजे. अशा काही घरगुती पदार्थ ज्याने आपल्याला वजन वाढण्यास मदत होईल.
१) दररोज आहारात पिनेट बटरचा वापर करा.
२) काजु उकडून आणि फ्राय करून आठवड्यातून दोनदा तरी खायला पाहिजे.
३) उकडलेले बटाटे महिनाभर खा.
४) आठवड्यातून तीन ते चार वेळा ताज्या फळांचा रस घ्या.
५) दररोजच्या आहारात रात्रीच्या जेवणात भात खा.
६) केळी आणि दुध एकत्र घेतल्यास वजन वाढू शकते.
७) मनुका आणि अंजिर पाण्यात भिजवून सकाळी खा. वजन वाढण्यास मदत होईल.