खरं तर ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र एक खास फायदा म्हणजे हाडांन साठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर असते. हाडांमध्ये होणारे गाठी कितीही औषधे घेतली तरी मात्र हाडांचा त्रास मात्र कमी होत नाही. ग्रीन टी प्यायल्याने हिडांच्या अनेक समस्या दूर होतात. हाडांच्या समस्या पासून दूर राहण्यासाठी ग्रीन टी पिणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार पाया मध्ये सूज आली तर सलग दहा दिवस ग्रीन टी पिल्याने पायावरची सूज कमी होते. आणि पाय दुखनेही थांबते. मात्र ग्रीन टी या हाडांच्या समस्यांसाठी ग्रीन टी एक उत्तम औषध आहे.
१) ग्रीन टी वजन कमी करण्यासं मदत करते.
२) ग्रीन टी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
३) ग्रीन टी दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
४) मधुमेह असल्यास ग्रीन टी प्यावे.
५) हाडांन साठी फायदेशीर आहे ग्रीन टी.