जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर संत्र्याचा ज्यूस सेवन करावे. कोणालाही वाटते की आपली स्मरणशक्ती कमी होवू नये. आणि म्हातारपणी ही ती कमी होवू नये. आपल्याला वाटत असेल की आपली स्मरणशक्ती म्हातारपणी ही कमी होवू नये. तर काही पदार्थाचं सेवन करणे आवश्यक आहे. वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोष्टी लक्षात न राहाणे. एक सामान्य बाब आहे. पण जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर संत्र्याचा ज्यूसचं सेवन करा. आणि त्याचं बरोबर हिरव्या पालेभाज्या, गर्द केशरी आणि लाल रंगाच्या भाज्या खाने गरजेचे आहे.
जे लोक महिन्यातून एकही वेळा संत्र्याचा ज्यूस पित नाही त्यांना ही समस्या उद्भवू शकते.
संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक आॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासाठी सूर्याच्या घातक किरणांपासून सुरक्षा देतं.
संत्र्याच्या ज्यूसाने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस घ्या.