गाजरामुळे दुष्टी सुधारते गाजरच्या हलव्यासाठी काही मुलभूत साहित्य लागतात. गाजर, दुध आणि काजु-मणुका,तूप अशा प्रकारे या अगदी कमी साहित्यामध्ये आपण गाजराचा हलवा खावू शकतो. गाजर रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आणि हिवाळ्यात जो त्रास किंवा वेदना होतात त्यापासून बचाव करते. गाजरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते गाजराचा हलवा आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवते.
गाजरामुळे दुष्टी सुधारते गाजरामध्ये ‘ए’ जीवनसत्त्व ‘सी’ जीवनसत्त्व आणि ‘के’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात या पदार्थात आढते. गाजर मधील ‘ए’ जीवनसत्त्व हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
गाजरच्या हलव्यामध्ये वापरण्यात येणारे काजु आणि मणुकामध्ये प्रोटीन्स आणि अॅन्टी-आॅक्सिडेन्ट्स असतात. यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतात.
गुणकारी तूप हलव्यामध्ये वापरण्यात येणारा साजुक तूप शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तूपामध्ये फॅट्स असतात. तूपाचा सेवन केल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांचा त्रास कमी होतो.