मुंबई | कुलाबा ते वांद्रे सीप्झ अंडरग्राऊंड मेट्रो ३ चा आणखी एक टप्पा पूर्ण होणार आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत मरोळ स्थानकाचा बोगदा खोदून मेट्रो दुसरा बोगदा पूर्ण करण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर महिन्यात पहिला बोगदा मरोळ येथील पाली मैदान ते अंधेरी पूर्व मैदान येथे आतंरराष्ट्रीय विमानतळ टी २ चा या दरम्यान पहिला बोगदा खोदण्यात आला होता.