1) हळद रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लहान चमचा हळद कोमट पाण्यासोबत सेवन करावी. याने वजन नियंत्रित राहील. याने इन्फेक्शन आणि इतर संभाव्य धोके टळतील.
2) पपई पपई खाल्ल्याने गॅससंबंधित तक्रार दूर होते. पपई शरीरातील पचन तंत्राला दुरुस्त ठेवतं. वजन कमी करण्यासाठी रोज पपई खायला हवी.
3) टोमॅटो टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटामिन सी शरीरात इम्यून सिस्टमला हेल्थी बनवतं. वजन कमी करण्यात हे फार उपयोग आहेत.
4) कोबीत टारटेरिक अॅसिड आढळतं जे शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करतं. आपण खूप गोड खात असल्यास फॅट लेवल वाढतं पण कोबी गोड पदार्थांना फॅट्समध्ये परिवर्तित होण्यापासून रोखते.
5) दुधीभोपळा यात भरपूर मात्रेत फायबर असतं आणि फॅट्सची मात्रा नगण्य असते. जर आपण आहारात दुधीभोपळ्याचे अधिक सेवन केले तर याचे परिणाम दिसून येतील.
6) पाणी जेवण्यापूर्वी योग्य मात्रेत पाणी पिण्याने वजन नियंत्रित राहतं. पाणी पोटात जागा बनवून घेतं ज्याने आपण अती आहार सेवन करण्यापासून वाचतो. पण जेवण झाल्यावर पाणी पिणे टाळावे.