आय.सी.सी. २०१८ पुरस्कार
विराट कोहलीने रचला इतिहास, #Award भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विराटने आयसीसीचे तीन पुरस्कार एकाच वेळी पटकावले आहेत. असा पराक्रम करणारा कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे आयसीसीचे मानाचे तीन पुरस्कार एकाच वर्षात पटकावले आहेत.यावर्षी विराट कोहली सर्वोत यशस्वी खेळाडू ठरला आहे.
१. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू (सर गॅरी सोबर्स चषक)
२.सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू
3.सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू
नावाप्रमाणेच विराट कामगिरी करणाऱ्या किंग कोहली हे तीन पुरस्कार एकाच वर्षी पटकावण्याचा केला विक्रम